संजय गांधी निराधार योजना : विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वाढ प्रस्तावावर केंद्राचा मोठा निर्णय
महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी दिव्यांग अनुदान योजनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला.यानंतर विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही अनुदान वाढवावे अशी मागणी होत होती.अनेक संघटना, संस्था आणि लाभार्थ्यांनी सरकारकडे निवेदनं सादर केली होती. केंद्राकडे प्रस्ताव पाठवला राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला.तो सर्वप्रथम ग्रामीण विकास स्थायी समिती समोर ठेवण्यात आला.ही समिती … Read more