नमो शेतकरी सातवा हप्ता : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे? संपूर्ण अपडेट | namo shetkari 7th installment date

namo shetkari 7th installment date

namo shetkari 7th installment date : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन महत्वाच्या योजना सुरू आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ₹12,000 आर्थिक मदत दिली जाते. परंतु यंदा नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत अनेक शंका आणि चर्चा सुरू आहेत. चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील ताजं अपडेट. … Read more