संजय गांधी निराधार योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार? ताजी माहिती येथे वाचा | sanjay gandhi niradhar yojana september installment date

sanjay gandhi niradhar yojana september installment date

महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावण बाल योजना आणि वृद्धापकाळ योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या योजनेंतर्गत सरकारकडून दरमहा ₹1500 इतके अनुदान थेट खात्यात जमा केले जाते. पण दरवेळी एक प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडतो –“या महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार?” ऑगस्ट महिन्यात पैसे उशिरा जमा झाले ऑगस्ट महिन्यातील अनुदान … Read more