मोठा निर्णय : आता फक्त हमीपत्राने मिळणार रेशन कार्डवर धान्य | Antyodaya Ration Card Update 2025
Antyodaya Ration Card Update 2025 : महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग योजना, विधवा योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना अशा अनेक शासकीय योजनांचे लाभार्थी आता सहजपणे अंत्योदय शिधापत्रिका (Antyodaya Ration Card) काढू शकतात आणि धान्य घेऊ शकतात. आत्तापर्यंत धान्य मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी … Read more