केंद्र सरकारकडून 3000 रुपयांची पेन्शन योजना – खरी माहिती जाणून घ्या | श्रमिक कार्ड योजना
मित्रांनो, अलीकडे अनेकांना मोबाईलवर एक मेसेज आला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलंय की “तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार असून त्यासाठी फक्त 55 रुपये भरावे लागतील.” आणि अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका अशा ठिकाणी जावे लागेल. हा मेसेज पाहून अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी प्रश्न विचारले – “ही योजना खरी … Read more