नमस्कार मित्रांनो,
रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : तुमच्या Ration Card वर सरकारने किती रुपये पाठवले आहेत हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता.
या प्रोसेससाठी घरात बसून फक्त मोबाईल आणि इंटरनेट असणं पुरेसं आहे.
या प्रोसेसची पूर्ण माहिती खाली दिली आहे. कृपया शेवटपर्यंत वाचा.
📱 स्टेप बाय स्टेप माहिती | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी
✅ 1) सर्वात पहिले Play Store ओपन करा
तुमच्या मोबाईलमधील Play Store मध्ये जा.
त्यात “Mera Ration” असं नाव सर्च करा.
Favarni Pump : सौरचलित फवारणी यंत्र अर्ज कसा करावा? | 100% अनुदानावर
✅ 2) App Install करा
सर्च केल्यानंतर Mera Ration App दिसेल.
त्यावर क्लिक करून ते Install करा.
Install झाल्यावर Open करा.
✅ 3) App ओपन झाल्यावर लॉगिन ऑप्शन दिसेल
App ओपन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर App चे होमपेज येईल.
तुम्हाला Login करायचं आहे.
✅ 4) लॉगिन साठी दोन ऑप्शन दिसतील
🔹 Beneficiary Users
🔹 Departmental Users
तुम्ही Beneficiary Users सिलेक्ट करा.
✅ 5) Aadhaar नंबर टाका
Aadhaar नंबर टाकायचा आहे.
खाली Enter Aadhaar Number बॉक्स आहे.
त्या खाली दिलेला Captcha Code अचूक भरावा लागेल.
✅ 6) Login With OTP वर क्लिक करा
Login with OTP या बटनावर क्लिक करा.
Aadhaar लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल.
काही वेळ प्रतीक्षा करा.
✅ 7) OTP टाकून Verify करा
आलेला OTP योग्य त्या जागी टाका.
नंतर Verify बटनावर क्लिक करा.
OTP Verify Successful असा मेसेज येईल.
OK आणि Skip या बटनावर क्लिक करा.
Pik Vima Last Date : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 1000 कोटींचा शेवटचा हप्ता मिळणार या तारखेपासून
रेशन कार्ड माहिती दिसेल | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी
लॉगिन केल्यानंतर तुमचं Ration Card डॅशबोर्ड येईल.
यामध्ये Ration Card Number दिसेल.
कोणत्या Scheme अंतर्गत कार्ड आहे ते सुद्धा दिसेल.
Family Members ची नावं Front Page वर दिसतील.
कार्डवर टच केल्यावर पूर्ण माहिती दिसेल
Family Members ची नावं
किती Beneficiaries आहेत
हवी असल्यास Download बटनावर क्लिक करा
पीडीएफ स्वरूपात कार्ड सेव्ह होईल
रेशन कार्डवर किती पैसे आलेत हे कसं चेक करायचं?
Benefit Received From Government वर क्लिक करा
या टॅबवर क्लिक केल्यानंतर
तुमच्या Ration Card वर सरकारने कधी, किती पैसे पाठवले आहेत हे दिसेल
March 2025 ची माहिती | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी
मार्च 2025 मध्ये ₹514 रुपये जमा झाले होते
कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ही रक्कम वेगवेगळी असते
जास्त सदस्य = जास्त रक्कम
शेवटी महत्त्वाचे – रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी
ही माहिती खूप उपयोगी आहे
Mera Ration App वापरून रेशन कार्डचे फायदे आणि पैसे बघता येतात
Agent किंवा ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही
प्रत्येक शेतकरी, कामगार, लाभार्थीने ही माहिती बघावी
हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
Tur Rate Today : आज तुरीचे दर किती आहेत? कोणत्या बाजारात किती भाव मिळाला?
📝 लेखक:
Adesh Nirmale
🌐 www.marathibatmyalive.com
📧 marathibatmyalive24@gmail.com