Sbi Home Loan Interest Rate : SBI ची मोठी घोषणा: Home Loan वर व्याजदरात कपात, EMI आता आणखी कमी
Sbi Home Loan Interest Rate : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 जून रोजी रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटने कपात केली होती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत. RBI ने … Read more