Pik Vima Last Date : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 1000 कोटींचा शेवटचा हप्ता मिळणार या तारखेपासून
Pik Vima Last Date : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी ७६०० कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यांना सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून आतापर्यंत ६५८४ कोटी रुपये विमा कंपन्यांना अदा करण्यात आले आहेत. शेवटचा १००० कोटी रुपयांचा हप्ता … Read more