Dhan Bonus Maharashtra 2025 : धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ₹40,000 बोनस खात्यात जमा होणार! 15 जूनपूर्वी वाटप
काय आहे बातमी? Dhan Bonus Maharashtra 2025 : राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेला धान बोनस अखेर वितरित होणार आहे. 2024 सालासाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा झाली होती. पण, शासनाच्या यंत्रणेमधील तांत्रिक अडचणी, बोगस अर्ज आणि पडताळणी यामुळे हे वाटप रखडले. आता खुद्द वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर … Read more