Kapus Biyane Mahiti : 2025 साठी कापसाचे टॉप पाच बियाणे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्या
2025 साठी टॉप 5 कापूस बियाण्यांचे मार्गदर्शन Kapus Biyane Mahiti : शेतकरी मित्रांनो, 2025 चा खरीप हंगाम सुरू होत आहे आणि कापूस लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. खालील टॉप 5 कापूस बियाण्यांच्या व्हरायटीज्ची माहिती आपल्यासाठी सादर करत आहोत: 1. Maxcot (Dehat Company) | Kapus Biyane Mahiti परिपक्वता कालावधी: 140-145 दिवस बोंड वजन: सुमारे … Read more