Maharashtra Hawaman Andaaz : राज्यात पुढील 48 तासात अवकाळी पावसाचा इशारा या भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता
Maharashtra Hawaman Andaaz : मागील आठवड्यात राज्यातील हवामान परिस्थितीने अनेकांना चिंता निर्माण केली. हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनांनुसार, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला. त्यानंतर, हवामान विभागाने नवीन अलर्ट जारी केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने खूप नुकसान झालं आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. यलो अलर्ट आणि पश्चिम महाराष्ट्रातील बदल … Read more