Ladki Bahin April Installment Date : लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हफ्ता यादिवशी खात्यात जमा
Ladki Bahin April Installment Date : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. या रकमेने महिलांच्या दैनंदिन गरजा आणि आर्थिक अवलंबित्व कमी … Read more