Ativrushti Nuksan Nharpai : हेक्टरी ₹ 13,600 अतिवृष्टी अनुदान मंजूर लगेच पहा
Ativrushti Nuksan Nharpai : मागील काही महिन्यांपासून राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, परंतु अजूनही बरेच शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते. मात्र, १८ मार्च २०२५ रोजी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१३६०० इतकी नुकसान भरपाई मंजूर केली. या भरपाईच्या वितरणाने शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा … Read more