शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! फळबाग, कांदा चाळ, डाळ मिलसह अनेक योजनांचे अर्ज सुरू – आता चुकवू नका! | mahadbt farmer scheme
mahadbt farmer scheme : 2025 मध्ये कृषी समृद्धी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, उस हार्वेस्टर, कांदा चाळ यांसाठी महाडीबीटीवर अर्ज सुरू – नवे लाभ मिळवा! शेतकऱ्यांसाठी नवी संधी – कृषी समृद्धी योजनेअंतर्गत विविध योजनांचे अर्ज सुरू राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 पासून पुढील पाच वर्षांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ राबवण्यास मान्यता देण्यात … Read more