Budget 2025 Date Maharashtra : अजितदादांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नेमकं काय दिलं ?
Budget 2025 Date Maharashtra : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांचं, विशेषतः कृषी क्षेत्राचं लक्ष होतं. कारण विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. या आश्वासनांचा संदर्भ घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षांनुसार अजित पवार यांचा अर्थसंकल्प कसा ठरला, यावर आज आपली चर्चा होणार आहे. निवडणुकीच्या काळातील आश्वासनांची आठवण निवडणुकीत … Read more