shetkari karj mafi honar ka: सरकार अन्नदात्याची फसवणूक करत आहे का? अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही
सरकारचं निवडणूकपूर्व आश्वासन आणि शेतकऱ्यांची नाराजी 2024 विधानसभा निवडणुकांमध्ये shetkari karj mafi honar ka भाजप महायुतीने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन दिलं होतं, पण सध्याच्या परिस्थितीत कृषिमंत्री सांगत आहेत की “लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे” कर्जमाफी देणं शक्य नाही. या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. है पण वाचा : अतिवृष्टी … Read more