New Traffic Rules : 2025 मध्ये दुचाकी चालकांसाठी नवे नियम लागू – मोडल्यास 25,000 दंड व तुरुंगवास!
New Traffic Rules : महाराष्ट्रात दुचाकी वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवीन नियमावलीनुसार जर तुम्ही वाहन चालवताना काही विशिष्ट नियम मोडले, तर तुम्हाला थेट २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांची जेल देखील होऊ शकते! या नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोर करण्यात येणार असून सर्व दंड आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या … Read more