भांडी योजना ऑनलाइन फॉर्म : राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांसाठी एक मोठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (MAHABOCW) दोन मोठे निर्णय घेतले आहेत. आता गृहपयोगी भांडी वाटप योजना आणि सेफ्टी किट वाटप योजना अधिक व्यापक व लाभदायक करण्यात आली आहे. या योजनेत बदल करणारे दोन महत्त्वाचे GR दिनांक 18 जून 2025 रोजी निर्गमित झाले आहेत.
भांडी वाटप योजना 2025 – काय बदलले आहे? | भांडी योजना ऑनलाइन फॉर्म
पात्रता:
बांधकाम क्षेत्रात कार्यरत आणि सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक
अर्ज आवश्यक (ऑनलाइन किंवा ऑफलाइन)
बदल काय झालेत?
नवीन GR नुसार, यामध्ये Essential Kit दिला जाणार आहे, ज्यामध्ये खालील वस्तू समाविष्ट असतील:
पोकरा योजना महाराष्ट्र : पोकरा योजनेचा लाभ घ्यायचा आहे? ही कागदपत्रं तयार ठेवा
वाटप होणाऱ्या भांड्यांचा संच | भांडी योजना ऑनलाइन फॉर्म
पत्र्याची पेटी – 2 नग
प्लास्टिकची चटई – 3 नग
धान्य साठवण कोटी (25kg व 22kg) – प्रत्येकी 1
बेडशीट – 1
चादर – 1
ब्लँकेट – 1
साखरेचा डब्बा (1kg)
चहा पावडर डब्बा (500g)
वॉटर प्युरिफायर – 18 लिटर क्षमतेचा
✅ ही सामग्री प्रामाणिक निविदा प्रक्रियेतून पुरवण्यात येईल.
सेफ्टी किट वाटप योजना – सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण अपडेट | भांडी योजना ऑनलाइन फॉर्म
अर्ज कोण करणार?
नोंदणीकृत बांधकाम कामगार
अर्ज करून मागणी केल्यानंतर सुरक्षा संच पुरवण्यात येणार
सेफ्टी किटमध्ये काय असेल?
सेफ्टी हारनेस बेड
सुरक्षा बूट
कानासाठी एअर प्लग
मास्क
रिफ्लेक्टिव्ह जॅकेट
हेल्मेट
हातमोजे (सेफ्टी ग्लाऊज)
गॉगल
मच्छरदाणी
स्टील डब्बा
पाण्याची बाटली
सोलर टॉर्च
प्रवासी बॅग (Travel Kit)
अर्ज कसा करायचा? | भांडी योजना ऑनलाइन फॉर्म
mahabocw.in या अधिकृत पोर्टलवर अर्ज करता येईल
जिल्हा कार्यालय/शिबिरातही अर्ज करता येतो
नोंदणी व रिन्युअलसाठी आधार कार्ड, कामाचा पुरावा, बँक पासबुक लागतो
👉 अधिक माहितीसाठी या लेखावर क्लिक करा: बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया – Step-by-Step मार्गदर्शन
या योजनेमुळे कामगारांना काय फायदे होणार?
घरगुती भांड्यांची बचत
सुरक्षित कामकाजासाठी योग्य साहित्य
सरकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत
भ्रष्टाचाराला आळा
तुम्ही बांधकाम कामगार आहात का?
👉 आजच आपली नोंदणी तपासा व अर्ज करा!
📝 अधिक माहिती व अर्जासाठी भेट द्या: mahabocw.in
FAQs – बांधकाम कामगारांसाठी योजना | भांडी योजना ऑनलाइन फॉर्म
Q1: भांडी वाटप योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
➡️ फक्त नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार
Q2: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
➡️ GR मध्ये उल्लेख नाही, पण लवकर अर्ज करणे योग्य
Q3: सेफ्टी किट कुठे मिळेल?
➡️ MAHABOCW च्या अधिकृत कार्यालयात किंवा शिबिराद्वारे
ही योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या जीवनात एक मोठा बदल घडवणारी आहे. गरजूंसाठी गरजेच्या वस्तू आणि सुरक्षिततेचं साहित्य सरकार पुरवत आहे हे समाजकल्याणाचं चांगलं उदाहरण आहे. आपण बांधकाम कामगार असाल तर आजच अर्ज करा आणि लाभ घ्या!