Hawaman Andaj : हवामान अंदाज LIVE – 13 ते 18 जून मुसळधार पावसाची शक्यता

शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी!  महाराष्ट्रात 13 जून ते 18 जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.


☁️ सध्या काय चालू आहे?

Hawaman Andaj : डख सर सांगतात की, “पाऊस पूर्ण थांबणार नाही. सध्या अनेक ठिकाणी 10 ते 20 मिनिटांच्या हलक्या सरी पडत आहेत.”
उदाहरणादाखल, धाराशिव, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव या भागांमध्ये तुरळक पाऊस सुरू आहे.


पुढील पावसाचे महत्त्वाचे अपडेट | Hawaman Andaj

तारीखहवामान माहिती
6 जूनपर्यंतशेत तयार ठेवण्याचा सल्ला
7 ते 10 जूनअनेक भागांत थोडाफार पाऊस
13 ते 18 जूनराज्यभर मुसळधार पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत शेतीची सर्व तयारी पूर्ण करावी, असे आवाहन डख सरांनी केले आहे.

है पन वाचा : पेरणी कधी करावी? खंड किती दिवस? पुन्हा मान्सून सक्रिय कधी होणार? सविस्तर हवामान अंदाज


धरणांवर होणारा परिणाम

पुणे, नगर, जुन्नर भागात मुसळधार पावसामुळे उजनी धरणात लवकर पाणी येणार आहे.
डख सर सांगतात, “इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये उजनी धरण भरू शकते. हे अत्यंत महत्वाचं आहे.”


कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस? | Hawaman Andaj

13 ते 18 जून दरम्यान खालील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे:

🔹 कोकण व पश्चिम महाराष्ट्र – मुंबई, पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर
🔹 मराठवाडा – लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, सोलापूर, जालना, संभाजीनगर
🔹 उत्तर महाराष्ट्र – धुळे, नंदुरबार, जळगाव
🔹 विदर्भ – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम


शेतकऱ्यांसाठी  सल्ला

🔸 “शेतकरी बांधवांनी 6 जूनपूर्वी शेतीची कामं पूर्ण करा.
🔸 “13 ते 18 जूनदरम्यान पाऊस खूप चांगला होणार आहे.
🔸 “पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. जमिनीत पुरेशी ओल राहील.
🔸 “पण तरीही, शेवटी शेवटी निर्णय शेतकऱ्याने स्वतः घ्यावा.

Panjabrao Dakh Weather : आत्ता पाच मिनिटांपूर्वीची बातमी जून 2025 पाऊस सक्रिय आता पेरणी या तारखेनंतर हे जिल्हे गाव तालुके


निष्कर्ष – Hawaman Andaj

  • 13 जूनपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

  • उजनी धरणासह अनेक धरणांमध्ये लवकर पाणी येण्याची शक्यता

  • पेरणीसाठी योग्य वेळ 13 ते 18 जून असेल

  • राज्यभरातील शेतकऱ्यांनी शेतीची तयारी 6 जूनपूर्वी पूर्ण करावी

Leave a Comment