1. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Application Process)
- www.maharashtrarooftopsolar.com या सरकारी वेबसाइटवर जा.
- New Registration वर क्लिक करून आपली माहिती भरा.
- User ID आणि Password तयार करा.“Rooftop Solar” सेक्शनमध्ये जाऊन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.