तूर लागवड माहिती : तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर
तूर लागवड माहिती : तूर हे पीक कोरडवाहू आणि अवर्षणप्रवण भागात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. योग्य वाणांची निवड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तुरीचे उत्पादन १५ ते २० क्विंटल प्रति एकर इतकं मिळू शकतं. मराठवाडा भागात अनेक शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या अधिक उत्पादन घेतले आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तुरीच्या काही उच्च उत्पादनक्षम … Read more