धान बोनस 2025 महाराष्ट्र : धानाचा बोनस ह्या शेतकऱ्यांना वाटप सुरू झाला
शेतकरी बांधवांनो नमस्कार धान बो नस 2025 महाराष्ट्र : धानाचा बोनस या संदर्भात एक अपडेट आहे. हा अपडेट खूप महत्त्वाचा आहे.शेतकऱ्यांनी खूप वेळ वाट पाहिली. शेवटी वाटप सुरू झालंय. बोनस किती आहे? धानाचा बोनस आहे प्रति हेक्टर 20,000 रुपये.दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे. म्हणजे एका शेतकऱ्याला 40,000 रुपये मिळणार. पात्र शेतकरी कोण? | धान बोनस 2025 … Read more