Pashupalan Yojana : पशुपालकांसाठी खुशखबर! आता मिळणार कृषी समकक्ष दर्जा, वीज व कर्जात सवलती

Pashupalan Yojana : 2025 मध्ये पशुपालकांना मोठा दिलासा! आता मिळणार वीज, कर्ज, करात सवलत – पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा.

योजना काय आहे?

राज्य शासनाने मोठा निर्णय घेत पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. यामध्ये खालील व्यवसाय समाविष्ट आहेत:

  • कुक्कुटपालन (Poultry)

  • शेळीपालन

  • गाई-मशी पालन

  • वऱा पालन

या निर्णयामुळे पशुपालकांना कृषी क्षेत्राप्रमाणेच सवलती मिळणार आहेत.


लाभार्थी कोण?

या योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो?

  • शेळीपालन करणारे शेतकरी

  • गाई-मशी पालन करणारे

  • पोल्ट्री/कुक्कुटपालन व्यवसायिक

  • वऱा पालन करणारे

  • बंदिस्त शेड असलेले पशुपालक


योजनेचे फायदे

  • वीज दरात सवलत
  • कर्जावर कमी व्याजदर
  • करामध्ये सूट
  • योजनांमध्ये प्राधान्य
  • पशुपालन व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ

पात्रता काय?

  • शेतकऱ्याने कोणताही एक पशुपालन व्यवसाय सुरू केलेला असावा

  • फार्म अस्तित्वात असावा (शेड, वीज, पशुधन यासह)

  • कर्ज घेतले असल्यास त्याची माहिती असावी

  • स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे माहिती नोंदलेली असावी


कागदपत्रांची यादी

  • आधार कार्ड

  • बँक पासबुक

  • वीज बिल

  • पशुधन यादी

  • कर्जाची माहिती (जर असेल तर)

  • फार्म/शेडचे फोटो

  • पत्ता पुरावा


अर्ज प्रक्रिया कशी आहे?

ऑनलाईन अर्ज:

राज्य शासनाने पशुपालकांची माहिती गोळा करण्यासाठी नोंदणी लिंक जारी केली आहे.

👉 नोंदणी लिंक:
🔗 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdoY0QlO0-1ComSiNDytZs6go-QB9nMW0jL3FGxjZ-srxRk8w/viewform

या फॉर्ममध्ये खालील माहिती द्यावी लागेल:

  • कोणत्या प्रकारचे पशुपालन करता

  • पशुधन संख्या

  • शेडची माहिती (साईज, बांधकाम इत्यादी)

  • वीज कनेक्शनचा भार (वॅटमध्ये)

  • कर्ज असल्यास त्याची रक्कम आणि व्याजदर

 नोंदणी झाल्यावरच शासकीय सवलतीसाठी पात्रता ठरवली जाणार आहे.


महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे
  • शासनाकडून माहिती गोळा केली जात आहे
  • लवकरात लवकर फॉर्म भरणे आवश्यक आहे

महत्त्वाचा सल्ला

जर आपण शेळीपालन, कुक्कुटपालन, गाईमशी पालन किंवा वऱा पालन करीत असाल तर ही सुवर्णसंधी गमावू नका. ऑनलाईन फॉर्म भरून तुमची माहिती शासनाकडे पोहोचवा, जेणेकरून सवलती सहज मिळतील.


अधिकृत लिंक

Leave a Comment