शेतकरी बांधवाची अनोखी कहानी फक्त दहा शेळ्या वर कमावले दहा लाख रुपये | Sheli Palan Mahiti

मागील कित्येक वर्षापासून पडत असलेला दुष्काळ आणि नाते तिला कंटाळून एका शेतकरी बांधवांनी दहा शेळ्यांपासून दहा लाख रुपये वार्षिक कमी करून दाखवलेली आहे व आपण सर्व शेतकरी बांधवांना व युवक बांधवांना ही प्रेरणादायी वार्ता सांगणार आहोत सर्व शेतकरी बांधवांनी ही बातमी पूर्णपणे वाचावी ही नम्र विनंती.

नमस्कार शेतकरी बांधवांनो व युवा बांधवांनो मागच्या कित्येक वर्षापासून सतत पडत असलेल्या दुष्काळ आणि शेतीत असलेली नापिकी या गोष्टीला न धरून बसण्यापेक्षा आपल्याला असा काही व्यवसाय करावा लागेल जेणेकरून आपल्याला शेती पाहत आहात उत्पन्न काढता येईल व चांगल्या पद्धतीने शेती पण करता येईल.

बीएड झालेल्या एका ग्रुप बांधवांनी शेळीपालन एक अशा सुंदर पद्धतीने शेळीपालन केलेले आहे आपल्या गोठ्यातील गोठ्यातील शेळ्यांच्या किल्ल्यांचा बाजारपेठ अत्यंत सुंदर पद्धतीने तयार केला आहे आपण सर्व शेतकरी बांधवांना एक असा सुंदर व्यवसाय सांगणार आहोत की त्या मग्न आपण लाखो रुपये कमवू शकतो तो म्हणजे शेळीपालन चला तर मग आपण शेळीपालन कशा पद्धतीने करता येईल हे पाहूया.

शेतकरी बांधवांना शेळी पालन मंडळ का आपल्याला एक विचार येतो की शेळ्यांना सर्दी होईल ताप येऊन अत्यंत बिमाऱ्या लागायचे शक्यता असते तरीपण यापैकी एक सर्वात उत्तम पर्याय म्हणून शेळ्यांची उत्तम जात असलेली प्रजाती बिटल आणि उस्मानाबादी शेळीची प्रजाती खूप चांगली आहे.

बिटल ही प्रजाती अत्यंत मजबूत व गावराणी प्रजातीची शेळी आहे

व त्या प्रजातीचा मोबदला चांगला येतो जशी की एक गाभण शेळी तीन ते चार पिल देतात
आणि या शेळीचे पिल्लू तीन ते पाच महिन्यात विक्रीला येतं व मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे दर्पण मिळतात या शेळीची उंची व वजन चांगल्या पद्धतीने वाढ होते त्यामुळे शेळी दिसून येते त्यामुळे मार्केटमध्ये या शेळीचा चांगला भाव येतो.
शेतकरी बांधवांना या सुविला योग्य आहार व योग्य खानदान भेटल्यास ही शेळी फक्त तीन ते पाच महिन्यात विक्रीला येते व शेळीला योग्य आहार पण महत्त्वाचा आहे त्यामुळे वजन वाढ खूप चांगली होते जर आपल्या शेळीचे वजन नसेल तर शेळीला भाऊ पण येणार नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

ही प्रजातीची कान लांब असतात आणि शेळीची क्रॉसिंग झाल्यानंतर 150 ते 155 दिवसात शेळी पिल्ले देते

शेतकरी बांधवांना शेळीपालनामध्ये बंदिस्त व फिरस्ती शेळीपालन असे दोन व्यवसाय आहे पण आपण बंदिस्त शेळीपालन करत असताना शेळीला बाहेर खाण्यासाठी नेले असता शेळी बाहेरची वनस्पती खाल्ल्यानंतर व हिरवे पाले खाल्ल्यानंतर तिच्यामध्ये चांगली चांगली वाढ होते व शेळी फिरल्यानंतर शेळीची शरीर सृष्टी सुदृढ राहील व तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे ते अपेक्षित राहील व तुमच्या शेळ्या चांगल्या सुदृढ असतील तर तुम्हाला शेळी बाजारपेठेमध्ये सुद्धा नाही ची गरज पडणार नाही व्यापारी तुमच्या फार्म वर येऊन घेऊन जातील.

शेतकरी बांधवांना जरी तुमच्या शिक्षण झाले असेल तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल व तुमच्या घरी शेती असेल तरी सरकारी योजनेचा लाभ घेऊन आपण चांगल्या पद्धतीने शेळी पालन करू शकतो आज सोशल मीडिया वर एवढ्या काही माहिती दिलेले आहेत जर आपण त्या माहितीला फॉलोअप घेऊन शेळी पालन केल्यास आपल्याला एक नवीन दिशा भेटल आणि शेती करत करत आपण शेळी पालन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येईल.

शेतकरी बांधवांना जर आपण शेळीपालनामध्ये योग्य आधुनिक पद्धतीने शेळी पालन केल्यास व शहराला चांगले संगोपन केल्यास चांगली कारखाना पण दिल्यास शेळीला योग्य भाव मिळेल व तीन महिन्याचे सुद्धा पिल्लू पाच ते सहा हजार रुपयांच्या दर मध्ये जाईल व आपण हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून करा आणि शेतकरी बांधवांना शेतकरी शेळीच्या व्यवसायापासून आज लाखो रुपये कमी होत आहे व त्यांच्याकडे चार ते पाच मजूर कामाला आहेत हेही तेवढेच सत्य आहे तुम्ही दहा शेळ्या ठेवा पन्नास शेळ्या ठेवा तुम्हाला एक ते दीड लाख रुपये महिना कमवायची क्षमता येईल व आपण आत्मविश्वास ठेवला पाहिजे आपला व्यवसाय कसा वादन या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिले पाहिजे व आपण योग्य मार्गदर्शक शोधला पाहिजे उस्मानाबादी शेळी किंवा बीटल शेळी कुठली पण शेळी घेऊन व्यवसाय सुरू करा.

नमस्कार माझ्या शेतकरी व युवा बांधवांनो! शेळीपालना विषयी माहिती जाणून घेऊन शेळीपालनाला सुरुवात करायचा विचार करत असलेल्या सर्व मित्रांसाठी, आपण शेळीपालनासाठी कोणत्या शेळ्यांच्या जाती निवडाव्यात याबद्दल माहिती घेणार आहोत. मुख्यतः आठ प्रमुख जाती आहेत ज्या आपण पाहणार आहोत.

1) शिरोळी शेळी

पहिली जात म्हणजे शिरोळी, जी प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमध्ये सापडते. शिरोळी बोकडाचे वजन 50 किलो असते, तर शेळीचे वजन 40 किलो असते. या जातीमध्ये वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देण्याची क्षमता असून, जुळ्या पिल्लांची जन्मदर 65% असते. शिरोळी जातीची किंमत जवळपास 450 रुपये प्रति किलो आहे.

2) बरबेरी शेळी

दुसरी जात आहे बरबेरी, जी मुख्यतः दक्षिण आफ्रिकेत आढळते. या जातीतील बोकडाचे वजन 120 किलो असून, जुळ्या पिल्लांची जन्मदर 90% आहे.

3) उस्मानाबादी शेळी

उस्मानाबादी ही तिसरी जात आहे, जी महाराष्ट्रामध्ये सापडते. यामध्ये बोकडाचे वजन 45 किलो आहे, तर शेळीचे वजन 35 किलो आहे. ही जात वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देते आणि जुळ्या पिल्लांची जन्मदर 70% आहे, किंमत मात्र 250 रुपये प्रति किलो आहे.

4) जमनापुरी शेळी

चौथी जात म्हणजे जमनापुरी, जी उत्तर प्रदेशात आढळते. या जातीतील बोकडाचे वजन 70 किलो असते, तर शेळीचे वजन 50 किलो असते. ही जात वर्षातून एक वेळा पिल्लांना जन्म देते आणि जुळ्या पिल्लांची जन्मदर 43% आहे.

5) बारबेरी शेळी

पाचवी जात आहे बारबेरी, जीही उत्तर प्रदेशात आढळते. यामध्ये बोकडाचे वजन 40 किलो असून, शेळीचे वजन 30 किलो आहे. वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देण्याची क्षमता असून, जुळ्या पिल्लांची जन्मदर 65% आहे.

6) सुरती शेळी

त्यानंतर सुरती जात आहे, जी गुजरातमध्ये आढळते. यामध्ये बोकडाचे वजन 30 किलो आहे, तर शेळीचे वजन 32 किलो आहे. ही जात वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देते आणि जुळ्या पिल्लांची जन्मदर 55% आहे.

7) बितल शेळी

बितल जात पंजाब आणि हरियाणा येथे आढळते, जिथे बोकडाचे वजन 60 किलो आहे आणि शेळीचे वजन 45 किलो आहे. या जातीमध्येही वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देण्याची क्षमता असून, जुळ्या पिल्लांची जन्मदर 53% आहे.

8) सोजत शेळी

आखिरीत सोजत जात आहे, जी राजस्थानमध्ये सापडते. यामध्ये बोकडाचे वजन 55 किलो आहे आणि शेळीचे वजन 45 किलो आहे. ही जात वर्षातून दोन वेळा पिल्लांना जन्म देते आणि जुळ्या पिल्लांची जन्मदर 45% आहे.

तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, जसे की गवत, शेवगा किंवा अन्य विषयांवर, तर कृपया कमेंटमध्ये सांगा. आम्ही शक्य तितक्या लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. आमच्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका!

शेतकरी मित्रांनो जर आपण बंदिस्त शेळीपालन करायचा विचार करत आहात तरी पण शेळीपालनासाठी लागणारा चारा अर्धा एकर मध्ये सुद्धा म्हणजे वीस गुंठ्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो जसं की देवबाबर शेवगा इतर शेळीला लागणारी खाद्य आपण त्या रानामध्ये घेऊ शकतो व बाहेर फिरून सुद्धा त्यांना खानपान करून आणू शकतो तर अशाच नवीन नवीन बातम्या व सरकारी योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन व्हा व फेसबुक इंस्टाग्राम व युट्युब ह्या चॅनलला जॉईन व्हा.
शेतकरी सुखी तर जग सुखी.

शेती म्हणजे काय वो..!!

जगण्याचा पाया म्हणजे शेती म्हणलं तर काही वागव ठरणार नाही, भूक लागली की पावलं आपोआप घरातील टोपल्याकडे जातात अन् त्यातील भाकरी खाऊन जे मन तृप्त होतं ना त्यालाच शेती म्हणतात. सृष्टी ला बनवणाऱ्याने कायम शेतीलाच महत्त्व दिलय माणसाचं संपूर्ण आयुष्य शेतीभवतीच ठेवलंय माणसाला जगायला लागणारी प्रत्येक गोष्ट शेतीपासूनच अन् शेतीलाच जोडलेली आहे.

पण माणसाला याचा विसर पडायला लागलाय अन् हाच विसर माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा आहे. विकासाच्या नावाखाली माणसाने कधीच कोणत्या गोष्टीचा समतोल राखला नाहीये कायम पर्यावरण, जैवविधता आणि शेतीला दुर्लक्षित ठेवलंय. विकासाच्या नावाखाली जगायला लागणारा ऑक्सिजन झाडचं देतात हे पण विसरून गेलाय माणूस. मग शेतीला ला तर काय समजणार. तुमचं विज्ञान, टेक्नोलॉजी कितीही विकसित झाली तरी प्लास्टिक पासून गहू बनवून तुम्हाला खायला नाही घालणार त्या साठी तुम्हाला कायम शेतीवरचं अवलंबून रहावं लागणार आहे.

हे कायम लक्षात ठेवा. मी म्हणतच नाही विकास व्हायला नाही पाहिजे पण त्या विकासाला समतोलच नसेल तर काय फायदा? आम्ही शेतकरी म्हणून शेती कायम टिकवतच राहणार पण शेती म्हणलं की कायम नाक मुरडनच चालू राहील तर आमचा पण नाईलाज होणार हे नक्कीच. शेतीला टिकवायचं असेल, जगण्याचा पाया ढासळू द्यायचा नसेल तर शेती अन् शेतकऱ्यांना समजून घ्यावाचं लागेल. शेती हा माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे जगण्याच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे, म्हणून म्हणतोय दृष्ठिकोन बदला शेती अन् शेकऱ्यांना समजून घ्या. शेतकरी तुम्हाला कधीच उपाशी झोपू देणार नाही.!!🙏❤️☘️
✍🏻बंडू किशन अनगुलवार🙏

Leave a Comment