या खास तीन उपायाने गाईचे आणि म्हशीचे दूध उत्पादन तिप्पट होईल लगेच जाणून घ्या
या खास तीन उपायाने गाईचे आणि म्हशीचे दूध उत्पादन तिप्पट होईल लगेच जाणून घ्या L भारत हा कृषिप्रधान देश आहे, जिथे शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनालाही महत्त्व दिले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी गायी-म्हशींसारख्या दुभत्या जनावरांचे पालन करणे हा महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. मात्र, या व्यवसायात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे जनावरे कमी दूध देतात. … Read more