Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024: नोंदणी, पात्रता आणि फायदे
Sanjay Gandhi Niradhar Yojana : नोंदणी, पात्रता आणि फायदे आज आपण “संजय गांधी निराधार योजना” या विषयावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाते. या योजनेत, पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. गरीब आणि गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे. चला, … Read more