Ativrushti Nuksan Bharpai GR : अतिवृष्टी भरपाई बाबत शासनाचा मोठा निर्णय
नवीन GR चे मुख्य मुद्दे: नुकसान भरपाईचे दर: Ativrushti Nuksan Bharpai GR पूर्वी, जिरायत क्षेत्रासाठी नुकसान भरपाई ₹13,600 प्रति हेक्टर होती. नवीन GR नुसार, ही रक्कम कमी करून ₹8,500 प्रति हेक्टर करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार: राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सूचनांनुसार नुकसान भरपाईचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई … Read more