Devendra Fadnavis Construction Workers : देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, बांधकाम कामगारांना मिळणार १ लाख रुपये महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी महत्वाचा निर्णय लगेच जाणून घ्या ?
Devendra Fadnavis Construction Workers : बांधकाम क्षेत्राचा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठा वाटा आहे. राज्याच्या शहरे, रस्ते, पूल, आणि विविध इमारतींमागे असंख्य बांधकाम कामगारांचे योगदान आहे. यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील बांधकाम कामगारांना १ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. हे निर्णय कामगारांच्या कल्याणासाठी महत्वाचे … Read more