Aalu Lagwad Mahiti : अबब! आलं लागवडीतून एकरी 51 लाखाचं उत्पन्न! पहिल्याच वर्षी रेकॉर्डब्रेक कमाई पहा संपूर्ण नियोजन
आजच्या काळात पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन Aalu Lagwad Mahiti जबरदस्त उत्पन्न मिळवता येतं. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अर्जुन गुलाब मौर्या यांनी याचं उत्तम उदाहरण दिलं आहे. त्यांनी एक एकर शेतात एलेची (आलं) लागवड करून पहिल्याच वर्षी तब्बल 51 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. चला तर पाहूया त्यांच्या या यशस्वी शेती प्रवासाची संपूर्ण माहिती. शेतीची … Read more