Subsidy For Goat Mendi Rearing : आताची मोठी बातमी शेळी व मेंढी खरेदीसाठी सरकार अनुदान देणार
मित्रांनो, सरकारने शेळी-मेंढीपालन Subsidy For Goat Mendi Rearing व्यवसायाला चालना देण्यासाठी उस्मानाबादी, संगमनेरी आणि स्थानिक जातीच्या शेळ्या खरेदीसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला शेळ्या, बोकड, विमा आणि इतर गोष्टींसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. चला, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. खर्च आणि अनुदान याविषयी माहिती उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीसाठी खर्च: दहा शेळ्यांचा … Read more