Pik Vima News Maharashtra : 34 जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू होणार | या दिवशी येणार खात्यात पिक विमा लगेच पहा
शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या वाटपाबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. Pik Vima News Maharashtra महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2024-25 साठी पीक विम्याचा वाटप प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे. 34 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजुरी महाराष्ट्रातील विविध महसूल मंडळांमध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि खरीप ज्वारीसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यांनुसार पीक विमा वाटपाची … Read more