“विमा सखी योजना” साठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि एक विशेष संकेतस्थळ (website) तयार करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाइटवर जा.
- “Apply Now” वर क्लिक करा.
- आपले नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता टाका.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा आणि पुढील सूचना मिळवा.