लाडक्या बहिणींना मोफत सूर्यचूल वाटप अर्ज कसा कराल? सविस्तर माहिती | Surya Chul Yojana
तारीख: 11 जानेवारी 2025वेळ: सकाळी 10:00 वाजता आज आपल्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत, Surya Chul Yojana जी तुमचं घर चालवणाऱ्या लाडक्या बहिणींना आनंद देईल. इंडियन ऑइलच्या अंतर्गत आता मोफत सोलार कुकिंग सिस्टीम (Indoor Solar Cooking System) मिळण्याची संधी उपलब्ध आहे. चला, या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. Surya Chul Cojana सूर्यचूल म्हणजे काय? सूर्यचूल … Read more