Biyane Anudan Yojana : महाडीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अनुदान – २०२४-२५ उन्हाळी हंगामासाठी महत्त्वाची माहिती सम्पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया लगेच पहा ?
Biyane Anudan Yojana : महाडीबीटी योजना म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या “महात्मा गांधी डिजिटल भारत ट्रस्ट” (Mahadbt) या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी सहायतांसाठी अनुदान मिळवून देणारी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, औषधे, खते इत्यादी विविध घटकांवर अनुदान दिलं जातं. यामध्ये २०२४-२५ च्या उन्हाळी हंगामासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (NMEO-OS) अंतर्गत शेतकऱ्यांना भुईमुग आणि तीळ या पिकांसाठी १००% … Read more