3 Gas Cylinder Yojana Maharashtra : महिलांना आजपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर, वाटपास सुरुवात लगेच पहा ?
3 Gas Cylinder Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आजपासून, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळायला सुरूवात झाली आहे. हे सिलेंडर त्या महिलांना मिळणार आहेत, ज्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंपाकघराच्या खर्चात दिलासा देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन करणं … Read more