Sone Chandi Rate Today : सोन्या आणि चांदीच्या दारात मोठी घसरण
Sone Chandi Rate Today : आज, 17 फेब्रुवारी 2025 रोजी, सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर ₹1100 घसरून ₹85200 प्रति तोळा झाला आहे, तर चांदीचा दर ₹2100 घसरून ₹96200 प्रति किलो झाला आहे. यामुळे लोकांच्या मनात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. सोनं आणि चांदीच्या दरात या घसरणीमुळे सामान्य ग्राहकांना, विशेषतः लग्नसराईच्या … Read more