Shetkari Yojana Mahiti : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक तातडीची सूचना ! लगेच पहा
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना – पीक नोंदणी बंधनकारक Shetkari Yojana Mahiti : आज प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजना घेण्यासाठी आता पीक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे शेतकरी आपली पीक नोंदणी करणार नाहीत, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या बाबतीत आवश्यक अपडेट्स जाणून … Read more