Gharkul Yojana Maharashtra : घरकुलासाठी 2 लाख 10 हजार आनंदाची मोठी घोषणा लगेच पहा
Gharkul Yojana Maharashtra : २३ फेब्रुवारी २०२५ – प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल अनुदानात मोठी वाढ जाहीर केली आहे. ही योजना देशभरातील गरीब, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि यामुळे अनेक कुटुंबांना आपले घर असलेले स्वप्न साकार करता येणार आहे. दरम्यान, योजनेच्या अनुदानात झालेली दुप्पट वाढ व सोलर अनुदानाच्या सुविधेचा समावेश नेत्यांनी जाहीर केला आहे. आज … Read more