Ladki Bahin Hafta April 2025 : लाडक्या बहिणींना 30हजार मिळणार आनंदाची बातमी
Ladki Bahin Hafta April 2025 : राज्यातील लाडक्या बहिणींना एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अभूतपूर्व आणि दिलासा देणारी योजना सादर करण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या महिला आता 30 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. हे कर्ज कोणत्या महिला घेऊ शकतील, त्याची प्रक्रिया काय आहे, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, आणि … Read more