Pik Vima 2025 Maharashtra : शेतकऱ्यांनो सावध! ‘एक रुपयात पीक विमा’ योजना बंद – नवे नियम शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
Pik Vima 2025 Maharashtra : 2025 पासून नवी सुधारित पीक विमा योजना लागू होणार; एक रुपयात विमा बंद, ट्रिगर रद्द, शेतकऱ्यांच्या समस्या वाढणार? योजना काय आहे? राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली एक रुपयात पीक विमा योजना आता बंद करण्यात आली असून, 2025 खरीप हंगामापासून नवीन सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार आहे. ही योजना … Read more