Otherwise Excludable Employees 18 Months : कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची थकबाकी या दिवशी खात्यात जमा लगेच जाणुन घ्या ?
कोरोना महामारीच्या काळात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचे परिणाम आजही दिसत आहेत. जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांचा महागाई निवृत्तीवेतन (DR) थांबवण्यात आले होते. ही 18 महिन्यांची थकबाकी अद्यापही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. मात्र, नवीन अपडेटनुसार, सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत? … Read more