संजय गांधी निराधार योजना 2025: वाढीव 2500 रुपये मिळणार का? नेमकं कधी मिळणार?
प्रस्तावना: संजय गांधी निराधार योजना 2025 : शेतकरी बांधवांनो आणि हितचिंतक मंडळींनो, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच अधिवेशनात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. पण इतर लाभार्थ्यांबाबत अजूनही साशंकता आहे. काय झाली आहे नवी घोषणा? राज्य सरकारने 18 … Read more