पीक विमा योजना 2025: आता दर पिकानुसार प्रीमियम, संपूर्ण यादी व अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अपडेट आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025 मध्ये आता जुना एक रुपयाचा विमा रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी पिकाच्या प्रकारानुसार प्रीमियम भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, अर्ज कधी आणि कसा करायचा, याविषयी संपूर्ण माहिती येथे दिली आहे. योजना काय आहे? प्रधानमंत्री … Read more