Mahagai Bhatta Maharashtra : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर १८ महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. mahagai bhatta maharashtra १८ महिने थकबाकी असलेला महागाई भत्ता (DA) देण्यासंबंधी केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. १८ महिने महागाई भत्ता थकबाकी कोरोना महामारीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा १८ महिन्यांचा महागाई भत्ता रोखण्यात … Read more