Maharashtra Palak Mantri List : महाराष्ट्र पालकमंत्री पदाची नवी यादी जाहीर लगेच यादी पहा
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या Maharashtra Palak Mantri List उत्सुकतेने वाट पाहिली जाणारी पालकमंत्री पदाची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवले आहे, तर पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे दिले आहे. या निर्णयामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चला तर मग, या नवीन पालकमंत्री यादीवर … Read more