Free Flour Mill Yojana Maharashtra | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी | अर्ज सुरु | आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणखी एक कल्याणकारी योजना सुरू केली आहे— ( Free Flour Mill Yojana Maharashtra ) फ्री फ्लोर मिल योजना 2024. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जात आहे. महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही योजना विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सुरू करण्यात आली आहे. है पण वाचा … Read more