Mohri Lagwad: शास्त्रज्ञांनी आणली मोहरीची नवीन वाण, १३२ दिवसांत देईल २२ क्विंटल उत्पादन
Mohri Lagwad: शास्त्रज्ञांनी आणली मोहरीची नवीन वाण, १३२ दिवसांत देईल २२ क्विंटल उत्पादन : शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठा बदल घडवला आहे. शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी नवीन सुधारित वाणांचा उपयोग होतोय. मोहरीच्या पिकासाठी आता पुसा मोहरी 32 नावाचा एक खास वाण उपलब्ध आहे. हा वाण केवळ उत्पादनच वाढवत नाही, तर कमी पाणी, जास्त … Read more