Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा
Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra : महाराष्ट्र, संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथले संत आणि धार्मिक नेते यांच्या विचारांचा प्रभाव भारताबाहेरही पसरला आहे. या परंपरेला मान देण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra Topic Details Scheme Name मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना (Mukhyamantri … Read more