Halad Bajar Bhav : हळद काढणी सुरू पंधरा दिवसांत गती येणार हळदीच्या किमती सरासरी १५,३०० ते १६,४०० रुपये प्रति क्विंटल इतक्या आहेत लगेच पहा ?
Halad Bajar Bhav : सांगली, सातारा, 8 फेब्रुवारी 2025 – हळद उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये हळदीची काढणी सुरू झाली आहे. सध्या या दोन्ही जिल्ह्यांतील बाजार समित्यांमध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली असून, त्याच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे. हंगामाच्या प्रारंभात हळदीच्या किमती सरासरी १५,३०० ते १६,४०० रुपये प्रति क्विंटल … Read more