Vihir Anudan Yojana : विहीर अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज ?
प्रस्तावना : Vihir Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरु केली आहे, ज्यामुळे त्यांना पाण्याचा सुयोग्य पुरवठा मिळवता येईल. ‘विहीर अनुदान योजना 2025’ हि योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. महात्मा … Read more